पाणी वाचवा, भविष्य वाचवा कु. पलक अर्जुन वरठी, विद्यार्थिनी पाणी हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक साधन आहे. पाण्याशिवाय मानव, प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन अशक्य आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी दिसत असले तरी त्यातील पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करणे आणि त्याची बचत करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.…
Read more: पाणी वाचवा, भविष्य वाचवा