HomeClass 5गणितातील प्राथमिक क्रिया – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार गणितातील प्राथमिक क्रिया – बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकारBy Sunil Welekar / October 17, 2025 बेरीज करा बेरीजची सोपी व्याख्या जेव्हा आपण काही वस्तू एकत्र करतो, तेव्हा त्या वस्तूंची एकूण संख्या काढण्याची प्रक्रिया म्हणजे बेरीज. वजाबाकी करा वजाबाकी ही एक महत्त्वाची गणितीय क्रिया आहे.यात एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे किंवा काढून टाकणे याला वजाबाकी असे म्हणतात. गुणाकार करा गुणाकार ही गणितातील एक महत्त्वाची क्रिया आहे.एका संख्येची वारंवार बेरीज म्हणजे गुणाकार.सोप्या भाषेत:एकाच संख्येची अनेक वेळा बेरीज करायची असेल, तर ती बेरीज सोपी करण्यासाठी गुणाकार केला जातो. भागाकार करा भागाकार ही गणितातील एक महत्त्वाची क्रिया आहे.एका संख्येला समप्रमाणात वाटणे किंवा समान गटांमध्ये विभागणे याला भागाकार म्हणतात.सोप्या भाषेत:एका मोठ्या संख्येला समान भागांमध्ये वाटल्यावर मिळणारा प्रत्येक भाग म्हणजे भागाकार. Test of Divisibility | विभाज्यतेची कसोटी Share now
गणिताचा पाया Basic Maths 2 Comments / Class 5, Class 6, Class 7, Mathematics/गणित / By Sunil Welekar / October 16, 2025
भूमितीतील मूलभूत संबोध Basic Concepts in Geometry 1 Comment / Class 5, Class 6, Class 7, Mathematics/गणित / By Sunil Welekar / October 17, 2025