HomeClass 5इतिहासाची साधने Quiz इतिहासाची साधने QuizBy Sunil Welekar / November 17, 2025 Please enter your email: 1. इतिहास समजण्यासाठी कोणती साधने उपयोगी ठरतात? लेखी साधने भौतिक साधने मौखिक साधने वरील सर्व 2. शिलालेख कोणत्या प्रकारात मोडतात? मौखिक साधने भौतिक साधने लेखी साधने लोकगीत 3. मातीची भांडी, मूर्ती, नाणी ही कोणती साधने आहेत? लेखी भौतिक मौखिक धार्मिक 4. लोककथा, लोकगीत यांना काय म्हणतात? भौतिक साधने मौखिक साधने लेखी साधने वैज्ञानिक साधने 5. इतिहासकार कोणती साधने अभ्यासून इतिहास लिहितात? पुरावे कल्पना चित्रपट कथा 6. हस्तलिखितांना इंग्रजीत काय म्हणतात? Manuscripts Books Notes Records 7. ताम्रपट कोणत्या धातूपासून बनलेले असतात? सोने लोखंड तांबे चांदी 8. इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील गोष्टींची मांडणी भविष्यकालीन घटना वर्तमानातील समाजशास्त्र भूगोलाचा अभ्यास 9. पुरातत्त्वशास्त्र म्हणजे काय? लोककथा अभ्यास भूतकाळातील वस्तूंचा अभ्यास नकाशांचा अभ्यास नदींचा अभ्यास 10. भित्तीचित्रे कुठे आढळतात? मंदिरात गुहांमध्ये बाजारात शाळेत Loading … Question 1 of 10 Share now
गणिताचा पाया Basic Maths 2 Comments / Class 5, Class 6, Class 7, Mathematics/गणित / By Sunil Welekar / October 16, 2025
भूमितीतील मूलभूत संबोध Basic Concepts in Geometry 1 Comment / Class 5, Class 6, Class 7, Mathematics/गणित / By Sunil Welekar / October 17, 2025
My name is mahi raju kumre class 6th
My name is mahi raju kumre class6th