HomeQuizzes & Surveysहवा व हवामान Quiz हवा व हवामान Quiz Leave a Comment / By Sunil Welekar / Welcome to your हवा व हवामान Quiz हवा म्हणजे काय? पाणी माती वायूंचे मिश्रण धूळ None खालीलपैकी कोणता वायू हवेत सर्वाधिक प्रमाणात असतो? ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन हायड्रोजन None हवामान म्हणजे काय? एका दिवसातील वातावरणाची स्थिती अनेक वर्षांतील वातावरणाची सरासरी स्थिती तापमान मोजणे पावसाचे प्रमाण None खालीलपैकी हवामानाचा घटक कोणता आहे? घर झाड तापमान रस्ता None पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? थर्मामीटर अॅनिमोमीटर पर्जन्यमापक बॅरोमीटर None वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? थर्मामीटर अॅनिमोमीटर पर्जन्यमापक बॅरोमीटर None तापमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? थर्मामीटर बॅरोमीटर अॅनिमोमीटर कंपास None हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? थर्मामीटर बॅरोमीटर पर्जन्यमापक अॅनिमोमीटर None खालीलपैकी कोणती गोष्ट हवामानावर परिणाम करते? भाषा अक्षवृत्ते कपडे वाहन None हवामानाचा मानवाच्या जीवनावर काय परिणाम होतो? काहीच परिणाम नाही शेती, कपडे व जीवनशैलीवर परिणाम होतो फक्त खेळांवर परिणाम फक्त प्रवासावर परिणाम None 1 out of 10 Time's up