मौर्यकालीन भारत QUIZ

Welcome to your मौर्यकालीन भारत QUIZ

मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता?

चंद्रगुप्त मौर्याचा मार्गदर्शक व मंत्री कोण होता?

मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती?

चंद्रगुप्त मौर्यानंतर गादीवर कोण आले?

खालीलपैकी कोणता मौर्य सम्राट सर्वाधिक प्रसिद्ध आहे?

अशोकाने कोणत्या युद्धानंतर हिंसा सोडली?

कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला?

अशोकाचे शिलालेख कशासाठी प्रसिद्ध आहेत?

मौर्यकालीन प्रशासनाची माहिती कोणत्या ग्रंथातून मिळते?

मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाचे एक कारण कोणते होते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top