जनपदे व महाजनपदे QUIZ

Welcome to your जनपदे व महाजनपदे QUIZ

‘जनपद’ या शब्दाचा अर्थ काय होतो?

जनपदांमधून पुढे कोणत्या मोठ्या राजकीय घटकांची निर्मिती झाली?

एकूण किती महाजनपदे अस्तित्वात होती?

खालीलपैकी कोणते महाजनपद होते?

मगध महाजनपदाचा विकास होण्याचे मुख्य कारण कोणते?

खालीलपैकी कोणते गणराज्य होते?

गणराज्याची कारभार पद्धती कशी होती?

महाजनपदांच्या काळात कोणता व्यवसाय वाढीस लागला?

खालीलपैकी कोणती नदी मगध महाजनपदाशी संबंधित आहे?

महाजनपदांच्या उदयामुळे समाजात कोणता बदल झाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top