HomeQuizzes & Surveysचला वृत्ते वापरुयात Quiz चला वृत्ते वापरुयात Quiz Leave a Comment / By Sunil Welekar / Welcome to your चला वृत्ते वापरुयात Quiz ‘वृत्ते’ म्हणजे काय? खऱ्या रेषा नकाशावर काढलेल्या रस्त्या पृथ्वीवर काढलेल्या काल्पनिक रेषा नद्या None अक्षवृत्तांना इंग्रजीत काय म्हणतात? Meridians Latitudes Longitudes Equator None रेखावृत्तांना इंग्रजीत काय म्हणतात? Equator Latitudes Longitudes Tropics None सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे? कर्कवृत्त मकरवृत्त विषुववृत्त ध्रुववृत्त None प्रधान रेखावृत्त कोणत्या ठिकाणाहून जाते? भारत इंग्लंड (ग्रीनिच) अमेरिका ऑस्ट्रेलिया None रेखावृत्तांचा उपयोग कशासाठी केला जातो? तापमान मोजण्यासाठी वेळ ठरवण्यासाठी पावसाचे मापन उंची मोजण्यासाठी None अक्षवृत्तांचा उपयोग कशासाठी होतो? दिशा ठरवण्यासाठी हवामान समजण्यासाठी वेळ ठरवण्यासाठी अंतर मोजण्यासाठी None खालीलपैकी कोणते अक्षवृत्त नाही? कर्कवृत्त मकरवृत्त प्रधान रेखावृत्त आर्क्टिक वृत्त None एकूण किती रेखावृत्ते आहेत? 90 180 360 181 None अक्षवृत्तांची संख्या किती आहे? 180 181 360 90 None 1 out of 10 Time's up