HomeQuizzes & Surveysखडक आणि खडकांचे प्रकार Quiz खडक आणि खडकांचे प्रकार Quiz Leave a Comment / By Sunil Welekar / Welcome to your खडक आणि खडकांचे प्रकार Quiz खडक म्हणजे काय? झाडांचा समूह मातीचा प्रकार खनिजांचा ठिसूळ किंवा कठीण समूह पाण्याचा साठा None खडकांचे मुख्य प्रकार किती आहेत? दोन तीन चार पाच None खालीलपैकी कोणता आग्नेय खडक आहे? वाळूखडक चुनखडक ग्रॅनाइट संगमरवर None अवसादी खडक कसे तयार होतात? लाव्हा थंड झाल्यावर खडक वितळल्यावर गाळ साचून दाब व उष्णतेमुळे None खालीलपैकी कोणता अवसादी खडक आहे? बेसॉल्ट चुनखडक ग्रॅनाइट संगमरवर None रूपांतरित खडक कसे तयार होतात? गाळ साचून ज्वालामुखीमुळे उष्णता व दाबामुळे पाण्यामुळे None खालीलपैकी कोणता रूपांतरित खडक आहे? ग्रॅनाइट बेसॉल्ट वाळूखडक संगमरवर None कोणता खडक बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो? संगमरवर ग्रॅनाइट वाळूखडक वरील सर्व None बेसॉल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? अवसादी रूपांतरित आग्नेय गाळयुक्त None खडकांचे महत्त्व कशासाठी आहे? इंधन खनिजे व बांधकाम पाणी हवा None 1 out of 10 Time's up