HomeQuizzes & Surveysपृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट Quiz पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट Quiz Leave a Comment / By Sunil Welekar / Welcome to your पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट Quiz पृथ्वीगोल म्हणजे काय? सपाट नकाशा पृथ्वीचा लहान गोलाकार नमुना पृथ्वीचा फोटो देशांची यादी None पृथ्वीगोलाचा मुख्य उपयोग कशासाठी केला जातो? भिंत सजवण्यासाठी पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी खेळण्यासाठी गणित मोजण्यासाठी None नकाशा म्हणजे काय? पृथ्वीचा गोल नमुना पृथ्वीचा सपाट चित्ररूप आराखडा फक्त रेषा फक्त दिशा None पृथ्वीगोल आणि नकाशा यांतील योग्य तुलना कोणती? पृथ्वीगोल सपाट, नकाशा गोल दोन्ही सारखेच पृथ्वीगोल त्रिमितीय, नकाशा द्विमितीय नकाशा मोठा, पृथ्वीगोल लहान None पृथ्वीगोलावर 0° रेखावृत्ताला काय म्हणतात? विषुववृत्त कर्कवृत्त प्रधान रेखावृत्त आर्क्टिक वृत्त None प्रधान रेखावृत्त कोणत्या ठिकाणाहून जाते? भारत अमेरिका इंग्लंड – ग्रीनिच आफ्रिका None रेखावृत्तांचा उपयोग कशासाठी होतो? हवामान ओळखण्यासाठी वेळ ठरवण्यासाठी पर्जन्यमान मोजण्यासाठी उंची मोजण्यासाठी None नकाशाचा उपयोग कशासाठी केला जातो? पृथ्वीचे खरे आकार दाखवण्यासाठी अचूक अंतर, दिशा व ठिकाणे दाखवण्यासाठी खेळण्यासाठी फक्त अभ्यासासाठी None क्षेत्रभेट म्हणजे काय? पुस्तक वाचन वर्गातील चर्चा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन निरीक्षण करणे नकाशा पाहणे None क्षेत्रभेटीचा मुख्य फायदा कोणता? वेळ वाया जातो पाठांतर सोपे होते परीक्षा टाळता येते प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येते None 1 out of 10 Time's up