Welcome to your प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह Quiz
‘धार्मिक प्रवाह’ म्हणजे काय?
खालीलपैकी कोणते धर्म प्राचीन भारतात उदयास आले?
बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते?
जैन धर्माचे संस्थापक कोण मानले जातात?
बौद्ध धर्माचा मुख्य उपदेश कोणता आहे?
जैन धर्मातील मुख्य तत्त्व कोणते आहे?
बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते?
धार्मिक प्रवाहांमुळे समाजात कोणता बदल झाला?
सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला?
धार्मिक प्रवाहांचा मुख्य उद्देश काय होता?