Welcome to your भारतीय उपखंड QUIZ
भारतीय उपखंडात कोणते देश येतात?
भारतीय उपखंडाला उपखंड का म्हणतात?
भारतीय उपखंडाच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे?
भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
खालीलपैकी कोणती नदी भारतीय उपखंडातील प्रमुख नदी आहे?
भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली?
भारतीय उपखंडात विविधता आढळण्याचे मुख्य कारण काय?
भारतीय उपखंड आशिया खंडाचा कोणता भाग आहे?
हिमालय पर्वतरांगेचा भारतीय उपखंडाला काय फायदा होतो?
भारतीय उपखंडाची संस्कृती कशी आहे?